फणसे,
बिनचुक उत्तराबद्दल अभिनंदन
तुमच्यासारख्या जाणत्या कवीने ह्यात मनापासून लक्ष घालून परीक्ष्ण करून प्रतिक्रिया कळवल्याबद्दल आभार.
तुमच्यासारखांमुळेच मला भाषांतर करायला उत्साह मिळतो आणि टिकून राहतो.
आता तुमचे आक्षेप आणि माझी उत्तरे
१.
.... साठी 'प्रेमी' /'प्रेमिक'/'प्रियकर' हे योग्य प्रतिशब्द उपलब्ध असताना मोठ्या आवाक्याचा 'रसिक' का?
अर्थ प्रेमाची/प्रीतिची परीक्षा नसून 'प्रेमाची पराकाष्ठा/परिसीमा' असा आहे