९ + ३ + १ = १ + ८ + ४ = ४ + ७ + २ = २ + ५ + ६ अशी समीकरणे आहेत.
म्हणजे १, ४, २ ही उत्तरे असू शकतील. "तो बडबड करण्याएवढा मोठा कुठे झाला अजून" हे पाहता १ हे उत्तर असावे.