"नवे काव्य येता पुढे एकदा धुवोनी तया स्वच्छ काढायचे'कसं चाललंय' जर विचारले कुणी 'निवृत्त' ऐसेच सांगायचे!" ... व्वा ! झक्क जमलंय, पुढील विडंबनासाठी शुभेच्छा !