"बेरंगी दुनियेचा ना कायदा मी मोडला
इशाराच एक तुझा मज हाय रंगवून गेला
..
शोधियले त्रिखंडात मी त्याच सर्वेश्वराला
ऱ्हुदयीचा गाभारा पण रिताच राहून गेला"                .... छानच, शुभेच्छा !