"आता शोधत जाणे स्वतःच स्वतःला
कशास पाहावी तुटक्या आधाराची वाट
अन का धरावा भरवसा माणसांचा
उतरताच ऊन्हे जेव्हा सावलीही सोडते पाठ" .... विशेष आवडलं, आणखी येऊद्या ! शुभेच्छा.