ऐक रे सख्या अता, निवांत शांत स्तब्धता..
रोग तृप्त भोगला, नको मला अता दवा..

- वा. धुंद प्रेमकाव्य छान आहे परंतु शेवटची ओळ रसभंग करते. पु. ले. शु.