ह्या उदाहरणातिल दरवान हा कदाचित उच्चशीक्षीत नसेल , पण ज्या लोका कडे उच्चशीक्षण आहे, बुद्धीमत्ता आहे ते सुद्धा गोऱ्या समोर लाचारी करतात.
जे लोक ऐटित आहेत (I.T.) ते सुद्धा परदेशात टिकून राहण्यासाठी ह्या लोकांच्या पूढे पुढे करत असतात जेणे करून त्या गोऱ्याने ह्याची शीफारस करावि.