साबुदाणे भिजत घालताना पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे. साबुदाणे भांड्यात भिजवताना त्याच्याच पातळी इतके पाणी असावे. जास्त प्रमाण झाल्यास साबुदाणा फुगतो खिचडी चिकट होते. पाणी कमी झाल्यास खिचडी रबरा सारखी चिवट व कडक होते.

लाल तिखट, जिरे, चिरलेली कोथिंबीर, खवलेला ओला नारळ हे जिन्नस असल्याने उपवासाला ही खिचडी चालेल का? हा वादाचा मुद्दा होईल. बाकी रोहिणी तुमची खिचडी उपवास विसरायला लावेल यात शंका नाही.

चु. भु. द्या. घ्या.