१. मराठीतून आज्ञावली लिहीणे म्हणजे काय. 'क्ष' या अक्षराऐवजी 'क्श' असे लिहीले तर आज्ञावली लिहीण्यास कशी मदत होइल.
२. अक्षरचिन्हे काय भानगड आहे.


वा समजा ओंकार सारख्याच कूणाला अजून संशोधन करून मराठी साठी काही करायचे असेल तर ती वापरताही येईल. सामान्य मराठी माणसालाही 'आपण फूकटे आहोत' असं नक्कीच वाटणार नाही.

मोबदला देणे वा देता येणे चांगली गोष्ट आहे. परंतु इंग्रजी मध्ये सुद्धा फूकट डाउनलोड करता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचा भाषेच्या विकासाशी काय संबंध ते काही कळले नाही.

कृपया शंकांचे निरसन करावे म्हणजे तुमचा लेख समजून घेण्यास मदत होइल.

- भटजी.