श्रावण,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कसूर हा हिंदी (उर्दू? ) शब्द - चूक या अर्थाचा. (दिल का क्या कसूर? इ. )

मी दाखवून त्यांना, त्यांची चूक (कसूर) आलो... असं म्हणायचं आहे.

- कुमार