'कसूर आलो' म्हणजे काय?
मी दाखवून त्यांना त्यांची कसूर आलो ही ओळ त्यांची कसूर मी त्यांना दाखवून आलो अशी वाचा म्हणजे कळेल.
सुंदर कविता.