हे देव पत्थरांचे, पाहू कशास त्यांना
भेटीस माणसांच्या येथे जरूर आलो...

भूभाग जिंकले, पण ना जिंकले मनांना
- मी दाखवून त्यांना त्यांची कसूर आलो

फार छान. गझल छान आहे, आवडली.