नितीन चहाधरी,
चहापेक्षाही लेख फक्कड जमला बुवा
चहा म्हणजे माझाही प्राणप्रीय सखा ! सकाळचा पहिला असो की टपरीवरचा टाईमपास करण्यासाठी घेतलेला असो, त्याचे रासायनीक समीकरण जुळले नाही तर मजाच जाते.....
मुंबईतले शंकर विलास हिंदू हॉटेलातले किंवा गुजराती भटा कडचे चहाही झक्कास्स्स्स्स असतात ! राजस्थानी मारवाडी (कानांत रंगीबेरंगी कर्णफुले घातलेला) चहावाला पण 'रेकडी' वर मस्त चहा पाजतो.
माझ्या आवडत्या विषयाला खतपाणी दिल्याबद्दल आभार !