यापैकी बालिका व केशवसुमार उत्तरे बरोबर आहेत.
चौकस : का भुललासी कोड्याच्या शब्दरुपी छटांना??? केवळ कोड्याच्या मुद्द्यांकडे लक्ष द्या. वपुंचे "जोशी" नामक कथाकथन आठवा. मुद्दा सोडू नका, मुद्दा सोडू नका, मुद्दा सोडू नका ...