ही गझल म्ह्णायला इतकी छान आहे, की चाल लावली तर चांगले गाणेकरता येईल.
सुंदर गझल. फार आवडली.
जाऊन पंढरीला ना देखिला विठोबा(पाहून मी जनांचा आनंद-पूर आलो! )
हा वेगळाविचार आवडला.