सोयरा ग्रेटच आहे. तिच्या नाकाबद्दल वाचून ती आता तुमचं (उंच) नाक (आणि मानदेखिल! ) झाली असणार याबद्दल खात्री वाटते!
सोयराचा लळा आम्हालासुद्धा लागला आहे. ती अशीच आमच्या भेटीला येत राहू द्या...
--अदिती