तुमच्या मावशीचे आणि बंडूचेही अभिनंदन. हे नाव त्याला ब्रिटनमध्ये नक्की मिळाले नसते!
त्यालाही मनोगताचे सदस्यत्व घ्यायला सांगा. वैशिष्ठ्यपूर्ण मराठी शिकायला मिळेल म्हणावं.