लपेटे हुए...हे उत्तर जरी बरोबर असले तरी ग्राह्य मानू नये कारण गाण्याचे ध्रुवपद समजण्यापूर्वी जर ते ओळखता आले असते तर मजा होती. या गाण्याची कडवी कधीच ऐकलेली नसल्यामुळे ते ओळखता आले नाही.आमचा हा फाऊल....