हे देव पत्थरांचे, पाहू कशास त्यांनाभेटीस माणसांच्या येथे जरूर आलो...
थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण-त्या रुक्ष मैफिलीचा बदलून नूर आलो
मस्तच! फार आवडली ग़ज़ल!!