आठ महिन्यांनी पुढचा भाग आला असला तरी तो आला हे जास्त महत्त्वाचे! नाही का? कपाळी कलंक लावून घेणारी सोयरा आवडली. कानांना ही कुठली नवीन ष्टाईल केली आहे?असो. सोयराची ख्यालीखुशाली कळली, आनंद वाटला!-सौरभ