मुमुक्षू, लेख अतिशय प्रेरक झाला आहे. शिवाय साहित्यकृती म्हणूनही उत्तम साधला आहे.

मराठीतील बेडर शब्द याच नरवीरावरून तयार झाला आहे काय? बहुधा तसेच असावे. अधिक माहिती मिळाल्यास उत्तम.

विकीवरचा हा दुवा बघा.

उत्तम लेखाबद्दल पुन्हा एकदा आभार.
पु. ले. शु.