धृवपदाच्या उद्घाटनानंतर रहस्यच नाहीसे झाले.
गोळेसाहेब,
हे काही रहस्यगीत नव्हे.
शीर्षक न देता गाणे ओळखायला सांगण्यात आपले भाषांतर (आणि वाचकाचे पाठांतर
) चोख आहे की नाही ते बघण्याचा उद्देश असतो. बाकी काही नाही.
आता तुम्ही ओळखलेच आहे तर बाकी ओळी चांगल्यावाईट बरोबर चूक सांगा बरे.