उत्तर जरी बरोबर असले तरी ग्राह्य मानू नये कारण गाण्याचे ध्रुवपद समजण्यापूर्वी जर ते ओळखता आले असते तर मजा होती.अहो हे काय. एवढे मनाला लावून नका घेऊ. शीर्षक न देता गाणे ओळखायला सांगण्यात आपले भाषांतर चोख आहे की नाही तेही बघण्याचा उद्देश असतो.
या गाण्याची कडवी कधीच ऐकलेली नसल्यामुळे ते ओळखता आले नाही.
आमचा हा फाऊल....