'व्यथा' आणि 'ऋतू' आवडले.

"कोणता आहे ऋतू तू सांग माझा
वाटते माझी कळी फुलणार नाही"
ह्या शेराची दुसरी ओळ मी 'त्याविना माझी कळी फुलणार नाही' अशी करून वाचली.