तो अळू -> त्या अळवाचे, त्या अळवांचे तसे तो भूभू -> त्या भुभवाचे, त्या भुभवांचे
ती जळू -> त्या जळवेचे, त्या जळवांचे तसे ती भूभू -> त्या भुभवेचे, त्या भुभवांचे
ते गळू -> त्या गळवाचे, त्या गळवांचे तसे ते भूभू -> त्या भुभवाचे, त्या भुभवांचे
त्यामुळे भूभू ह्या शब्दाचे कुठलेही लिंग असले तरी अनेकवचनात त्या भुभवांचे असे रूप होईल असे वाटते.