हार्दिक अभिनंदन. मोडकसाहेबांचे मनोगतावरील लेखनही आवर्जून वाचावेसे असेच असते. हमीदचाचा आणि संजय संगवईंबाबतचे लेखन फार आवडले होते. हे पुस्तकही वाचायला आवडेल.