अफू (अफ़ीम) आणि अफवा (अफ़वाह) वेगळे असले तरी अफूच्या अंमलाखाली होणारे मतप्रदर्शन म्हणजे अफवा असा माझा निरागस समज झाला. अरबीत फौजचे अनेत अफवाज, खबर अखबार होते. अफ़वाहच्या बाबतीत बघावे लागेल.
"ह. घ्या.
" टाकल्याशिवाय ही गंमत आहे हे अनेकदा कळत अनेकांना कळत नाही हे खरेच.