अफ़वाहच्या बाबतीत बघावे लागेल.

अफवाह या स्त्रीलिंगी शब्दारंभी मुळातच 'अ' असल्याने अनेकवचनासाठी आणखी 'अ' येऊ नये.  अनेकवचन हिंदीत नक्की अफ़वाहें असे होते, अरबीत काय होते ते माहीत नाही.  हा शब्द फार्सी असता तर आत(तस्लीम् पासून तसलीमात), आन्(कार्कुनपासून कार्कुनान्), गान्(बंदह् पासून बंदेगान्), जात(कारखानापासून कार्खानेजात)किंवा हा(गरीबपासून गुरबह्) यातला एखादा प्रत्यय लागून अनेकवचन होऊ शकले असते. (चू. भू. द्या. घ्या.) की 'अफवाह्' अरबी असल्याने अफवेजात असे होईल?