लाडू (पुं) चे रूप लाडवाचे आणि लाडवांचे असे होते तेव्हा भुभवाचे / भुभवांचे अशी(ही) रूपे व्हायला हरकत नसावी. (भूभूंचे बद्दल शंका नाही.)
तनू आणि धेनू संस्कृत असल्याने आपण त्यांची सामान्यरूपे मराठीप्रमाणे करीत नसू कदाचित?