श्री श्रावण मोडक ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

मनोगतावर श्रावण मोडकांसारखे प्रथितयश लेखक सहभागी आहेत ही गोष्ट मला वैयक्तिक अभिमानाची वाटते. मी माझ्या सर्व मित्रपरिवाराला हे सांगायला अतिशय उत्सुक आहे. ह्या लेखाचा दुवा मी सगळ्यांना पाठवू शकतो का?

श्रावण मोडक ह्यांना एक विनंती,

आपले सामाजिक क्षेत्रातील कामाचे,  अभ्यासाचे, कथाकादंबरी लेखनाचे, त्याच्या प्रकाशनाचे वगैरे अनुभव जर मध्ये मध्ये  सांगत गेलात तर माझ्या सारख्या कित्येकांना मार्गदर्शन होईल.

पुन्हा एकदा श्रावण मोडकांचे अभिनंदन.

(हर्षवर्धित)
हर्षवर्धन