शेवटी मग घेतली ही शपथ आम्ही
तू मला अन मी तुला बघणार नाही

शपथ प्रेमाची घेतात हे माहीत होते. प्रेम मोडण्याची शपथ ही फार वेगळी कल्पना वाटली.

सुंदर गझल.