कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही?

अतिशय स्फूर्तिदायक आणि बोधप्रद लेखन.

असेच सातत्याने लिहीत राहा.  आम्ही वाचत राहू.