हा कार्यक्रम, कार्यक्रमाचा आरंभ व अंत निर्देशित करणाऱ्या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी पूर्णपणे किंवा तीन दिवसांत विभागून अशा स्वरूपात सादर होईल. याबाबतीत अधिक माहिती संयोजकांशी विचारविनिमय करून झाल्यावर येथे प्रसिद्ध करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.