बे+डर ज्याला डर नाही तो असा तयार झाला असावा कारण उर्दू मध्ये बेजबाबदार, बेचैन, बेलगाम इ. शब्द आहेत. बे हा उपसर्ग "नाही" ह्या अर्थी असावा. उर्दू अभ्यासकांनी ह्यावर प्रकाश टाकावा.
बाकी लेख रोमांचकारी आणि तितकाच स्फूर्तिदायक.