श्रावण यांचे हार्दिक अभिनंदन. (त्यांना आडनावापेक्षा नावाने संबोधलेले आवडते!
)
कादंबरीच्या प्रेरणेबाबत ते स्वतः काही लिहतील की नाही याबद्दल थोडी शंका वाटते. ते जालावरचे अनियमित लेखक आहेत असे रावांनी नमूद केले आहेच.
तरीदेखील त्यांनी आवर्जून या कादंबरीच्या निर्मितीवर प्रकाश टाकावा ही मनापासून विनंती.
-सौरभ