श्रावण मोडक यांचे हार्दिक अभिनंदन...!!!
मनोगतावर श्रावण मोडकांसारखे प्रथितयश लेखक सहभागी आहेत ही गोष्ट मला वैयक्तिक अभिमानाची वाटते.
याबाबतीत हर्षवर्धन यांच्याशी सहमत आहे. ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सन्जोप रावांना धन्यवाद.