हा वाद कधीचा आहे ?--------------------------------------------------------माझे मत :अंतर्देशीय : देशाच्या आतील : देशांतर्गतआंतरदेशीय : देशाबाहेरीलया दोन शब्दांमध्ये र हे अक्षर एकदा पूर्ण तर एकदा अपूर्ण आहे असे वाटते.