मूळातच आपण भारतीय लोक रंगभेदी आहेतच. त्यात वादच नाही; अन्यथा गोरीच मुलगी हवी ई.. अटी आपणा कडून का होतात?
गोरा माणूस हा भारतीय असो वा विदेशी त्याच्या साठी पायघड्या घातल्या जातात पण तोच जर काळा असेल तर मग त्याला नो एंट्री !