अनुभव सुरेख टिपला आहे. कळांबद्दल सहमत आहे. कधीकधी 'तीक्ष्ण धारेण खड्गेन जिव्हा द्विधा कृता ' सुद्धा कवितेच्या प्रसूतिवेदनांपुढे साधं आणि सुखकर वाटू लागतं असा माझाही अनुभव आहे.
लेख खूपच आवडला. असे आणखीही वाचायला आवडेल.
--अदिती