'कविता मॅच्युअर् होतेय्' या शीर्षकाअंतर्गत सध्या जे खरडतोय, त्याची प्रकर्षाने आठवण झाली. लेखातल्या भावनांशी 'रिलेट्' करता आल्याने, लेखातील मुद्द्यांबाबत इतरांशी झालेल्या गप्पांमधून वगैरे जे अनुभव आले त्यामुळे लेख जवळचा, ओळखीचा वाटला आणि आवडलाही!