कादंबरी प्रकाशनाप्रित्यर्थ श्रावण मोडकांचे अभिनंदन. लोकसत्तामध्ये त्याबद्दलचे परीक्षण वाचले. संधी मिळेल तेव्हा कादंबरी वाचायलाही आवडेल. कादंबरी प्रेरणेबाबत मोडकांकडून वाचायला मिळेल ह्या प्रतीक्षेत आहे.