वर्णन झकास आहे. लेख आवडला. प्रकाशचित्रांमुळे अधिकच सुरेख झाला आहे. मलेशियातल्या इतरही अनुभवांबद्दलही वाचायला आवडेल. मनोगतावर आपले स्वागत आणि पुढील लेखनास शुभेच्छा.