पर्यटक नेहमी भपकेबाज गोष्टेंबद्दल भरभरून लिहितात

मात्र तुम्ही खेड्यातले  लोकजीवनाचे वर्णन केलेले वाचून तुमच्याबरोबर मलेशियाच्या गावात राहून आल्यासारखे वाटले.

आणखी असेच वाचायला नक्कीच आवडेल.