लेख आवडला. मिन्नत (मिनत? )वाऱ्या हा शब्द फारा दिवसांनी वाचून आनंद झाला. तेवढं चालतंय की राव. सांगायचा मुद्दा सांगितला जातोय की. मग काय हरकत आहे?हा तर अगदी कळीचा मुद्दा.