असा संपे हा श्रावण
मनी पावित्र्य साठवून
वेध लागती गणरायांचे
घरी होण्या विराजमानं
श्रावण महिन्यची माहिती देता देता शेवटी भाद्रपदाची आठवण देण्याची कल्पना मजेदार वाटली. (हे थोडे आता पुढील भागात काय ते पाहू असे वाटले. )
आता भाद्रपदाचीही अशीच माहिती द्या.