संजोपराव,
मृदुलात यांचा लेख वाचून मनात कुठे विवेक ( म्हणजे खाद्यविवेक हो! ) जागृत होत होता. तोवर आपला प्रतिसाद वाचला आणि चक्क वैराग्य की हो निर्माण झाले मनात आमच्या.
आपल्या प्रकृतीला झेपेल ते ओरपा राव. नाही झेपले तर सोसा आणि सोडा ते.
शेवटी काय ??!!
इदं न मम :))