प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
बाकी स्फूर्तीदायकता हा बेडरच्या चरित्राचा परिणाम. जे त्याने जगून दाखवले त्यास मी फक्त शब्दांकीत करण्याचा प्रयत्न केलेला. तेही आधी वाचलेला पुस्तकातला पाठ अन् आंतरजालावर मिळालेली थोडी अधिक माहिती यांचा उपयोग करून. तेव्हा ते श्रेय माझ्याकडे येवू नये!
सौरभ,
तुम्ही दिलेला दुवा उपयुक्त आहे. धन्यवाद! 