निर्मितिप्रक्रियेबद्दल अनेक कवी, साहित्यिक अत्यंत उदात्तपणे अत्यंत 'दवणीय' आणि बरेचसे 'गुलज़ारू' काहीबाही लिहीत, बोलत असतात. ते इथे टाळलेले असल्यामुळे लेख आवडला. 'मंडई' विशेष.