चैतन्य,
एकदम मस्त, खुसखुशीत लेख आहे... छान जमून आलाय. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!!
अवांतर:
माझा एक मित्रसुद्धा (कधीतरी, कुणाचंतरी पाहून ) कविता लिहायला बसतो आणि त्याचा अनुभव तुमच्या मित्रासारखाच असतो.
'कविता करणं ईज ऍज गुड ऍज बाळंत होणं. '' आणि ते खरंच आहे असं म्हणायला काही हरकत नसावी. तोच मित्र पुढे चेष्टेनं म्हणाला, '' पण काय आहे, कधी कधी नुसत्याच कळा येतात, प्रत्यक्ष प्रसूती होतच नाही.
हे वाचून मला त्याचीच आठवण झाली. तोही अगदी असंच म्हणतो...