माधवराव, वा! छान!! दादा कोंडकेच्या कर्तृत्वाचा समयोचित आलेख काढून आपण एक मोठे काम केलेले आहेत.

दादा कोंडकेंनी मराठीतले यच्चयावत सगळे अळं "ढगाला लागली कळं" मध्ये जमवले होते.

त्यांची एक सोडून दोन चरीत्रे वाचलेले मला आठवते. नावे मात्र आता आठवत नाहीत.

आणीबाणीत, "आय नाही त्याला काय नाही" ह्या वाक्याने कॉँग्रेस(आय) लाही समाधान वाटत असे.